IMPIMP

Pune Crime | पुण्यातील नायडू हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरचा तलाठी पतीकडून खून

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | तलाठी पतीने चारित्र्यावर संशय संशय घेऊन डॉक्टर असलेल्या पत्नीची चाकुने वार करुन, तसेच डोक्यात हातोडीने मारुन हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील बोऱ्हाडेवाडी (Borhadewadi), मोशी येथे सोमवारी समोर आली आहे. सरला विजय साळवे (वय, 32), असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच, विजयकुमार साळवे असं आरोपी पतीचे नाव (Pune Crime)आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, भंडारा जिल्ह्यातील सरला आणि गोंदीया जिल्ह्यातील विजयकुमार यांचा 2019 साली प्रेमविवाह (Love marriage) झाला होता. सरला पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे.

 

दरम्यान, विजयकुमार साळवे (Vijaykumar Salve) याला पत्नी सरला साळवे (Sarla Salve) यांच्या
चारित्र्यावर संशय होता. घटनास्थळी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. ती मला साथ देत
नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी
पोलिसांना (Police) मिळाली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder of a female doctor at Naidu Hospital in Pune by her husband Talathi

 

हे देखील वाचा :

High Court | प्रेमी युगूलांसाठी खुशखबर ! वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार, हाय कोर्टाचा निर्वाळा

Mukesh Ambani | RIL, Jio च्या मुकेश अंबानी यांचा नवा ‘विक्रम’ ! बनले पहिले भारतीय, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

 

Related Posts