IMPIMP

Pune Crime News | डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली 78 वर्षाच्या ज्येष्ठाला घातला 1 कोटींचा गंडा

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | के बी टेलीकॉम या डेटिंग कंपनीमधून डेटिंग सर्व्हिस (Dating Service) देण्याच्या नावाखाली दोघांनी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला सांगून एका ७८ वर्षाच्या ज्येष्ठाची तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) रजत सिन्हा, नेहा शर्मा तसेच ज्यांच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाले. त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुखवस्त असून त्यांना नेहा शर्मा या नावाने फोन आला.
तिने आपली के बी टेलीकॉम ही डेटिंग कंपनी आहे.
डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाईन भरायला सांगितले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तसेच रिफंडेबल चार्जेस असल्याचे सांगून त्यांना वेगवेगळ्या खात्यात पैसे भरायला सांगितले. त्यानुसार ते पैसे भरत गेले. त्यानंतर तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न केला.
तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, समाजात तुमची बदनामी करु, अशी धमकी देऊन गेले वर्षभर त्यांच्याकडून
पैसे काढले जात होते. त्यांनी तब्बल १ कोटी २ लाख १२ हजार ८०० रुपये त्यांना ट्रान्सफर केले तरीही त्यांच्याकडून
पैशांची मागणी होत होती. त्यामुळे शेवटी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A 78-year-old man was cheated of Rs 1 crore in the name of dating service

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन 10 जणांना घातला 10 लाखांना गंडा; अभिषेक तांबे, योगेश माने, निलेश माने यांच्यावर FIR

Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | भाजपच्या कसबा, चिंचवडच्या उमेदवारांची दिल्लीहून घोषणा

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड

 

Related Posts