IMPIMP

Pune Crime News | पुणे : बिल्डरकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station - Woman raped at gunpoint; Atrocities committed for demanding return of 4 crores invested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | साईटवरील बांधकाम चालु ठेवण्यासाठी 30 लाख रूपयाच्या खंडणी (Extortion Case )
मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

शफी पठाण, समीर पठाण, साजिद (रा. पारगेनगर, कोंढवा खु., पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात 30 वर्षीय बांधकाम
व्यावसायिकाने (Builder In Pune) फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे सर्व्हे नं. 38/3/2 येथे 7 गुंठयापैकी 4 गुंठयावर ज्वाईंट व्हेनचरमध्ये बांधकाम करत आहेत. आरोपींनी ते बांधकाम चालु ठेवण्यासाठी 30 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तडजोड करून 15 लाख रूपये तसेच शफी पठाण यांना एक टु बीएचके फ्लॅट अल्लाऊद्दीन मस्जिदच्या नावे तसेच समीर पठाण यांना 10 लाख रूपये रोख अशी मागणी केली असता फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादीचे बांधकाम बंद करून आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही येथील स्थानिक असुन येथे फक्त आमचेच चालते अशी धमकी देवुन फिर्यादीकडे पैशाची (Ransom Case Kondhwa) मागणी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

 

 

Web Title :-   Pune Crime News | Pune: Extortion demand of 30 lakhs from builder, case against three in Kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले

Pune Crime News | बारामती : दगडाने ठेचून युवकाचा खून, प्रचंड खळबळ

 

Related Posts