IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार, 3 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | Driver demands body comfort from 28-year-old woman on road, youth from Bibwewadi

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीतील अहिरे गेट बस स्टॉप (Ahire Gate Bus Stop) समोरील रस्त्यावर सोमवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तीन जणांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अजय अरुण कांबळे (वय-19 रा.फ्लॅट नं.13, शोभा पार्क सोसायटी, कोंढवे धावडे) असे यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अजय कांबळे याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रसाद दांगट (रा. भिमनगर, कोंढवे धावडे), दर्शन दांगट (रा. कोपरे गाव) आणि रोहित शेवते यांच्यावर भादंवी कलम 326, 504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात रविवारी (दि.15) किरकोळ भांडण झाले होते.
सोमवारी रात्री अजय कांबळे हा अहिरे गेट बसस्टॉप समोरील सार्वजनिक रोडवर उभा होता.
त्यावेळी आरोपींनी अजय याला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
तसेच कोयत्याने त्याच्या डोक्यात, हातावर वार केले.
यामध्ये अजय कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Out of resentment, the youth was stabbed with a scythe, FIR was lodged against 3 persons

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले, 2 जणांवर FIR

 

Related Posts