IMPIMP

Pune Crime | सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक, दोन दुचाकी जप्त

by nagesh
Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरात वाहन चोरीचे (Vehicle Theft) गुन्हे वाढत असल्याने पुणे गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग (Patrolling) करुन रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना एका सराईत वाहन चोराला अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) शनिवार पेठेतील (Shaniwar Peth) ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मठाजवळील (Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Math) रोडवर करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मयुरेश अनंत डेरे Mayuresh Anant Dere (वय-33 रा. डेरेवाडा, 240 कसबा पेठ Kasba Peth, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मयुरेश डेरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील (Pune Crime) पोलीस ठाण्यात घरफोडीचे (Burglary) गुन्हे दाखल आहेत.

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पेट्रोलींग करत असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Pune Criminals) मयुरेश डेरे हा चोरीची सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेड (Suzuki Access Moped) घेऊन शनिवार पेठेत येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करुन फरासखाना (Faraskhana Police Station) आणि डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार शशीकांत दरेकर, राहुल मखरे,
अशोक माने, अनिकेत बाबर, दत्ता सोनावणे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त

SBI Recurring Deposit | एसबीआयच्या कोट्यावधी खातेधारकांसाठी खुशखबर ! देशातील सर्वात मोठ्या बँकेने दिली ‘ही’ भेट

SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या गायिकेच्या Facebook पोस्टने प्रचंड खळबळ

 

Related Posts