IMPIMP

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यामध्ये (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार (Gangrape) केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये (Hinjawadi) एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे जिल्ह्यात (Pune Crime) खळबळ उडाली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील सुसगांव येथे गुरुवारी (दि.16) घडली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-40 रा.सुसगांव, मुळशी) याला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.16) दुपारी 12.30 ते 12.50 या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape in Pune) केला. (Pune Crime)

 

पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) व पोलीस उपनिरीक्षक काकडे (PSI Kakade) हे करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | rape of 26 year old woman in mulshi taluka of pune district one arrest

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Sukesh Chandrasekhar | तिहार जेलमध्ये बसल्या बसल्या ‘या’ अभिनेत्रींना भेटला होता सुकेश, करोडो रुपयांची लाच देऊन करायचा…

Richa Chadha | इंटर्नशिप दरम्यान अभय देओलने मुलाखत देण्यास दिला होता नकार, काही काळानंतर रिचाने त्याच्यासोबत चित्रपटात केले पदार्पण

 

Related Posts