IMPIMP

Pune Crime | इंदापूरमधील शासकीय गोडाऊनजवळ राहणार्‍या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरामध्ये (Indapur City) एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. चेतन गणपत चौगुले Chetan Ganpat Chowgule (रा. वडारगल्ली, शासकीय गोडाऊनजवळ, इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. चेतन याने रात्रीच्यावेळी राहत्या घरात दोरीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Commits Suicide) केली. याबाबत सुहास गणपत चौगुले (वय-29) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास चौगुले आणि चेतन चौगुले हे भाऊ असून ते सर्वजण एकत्र रहात होते. घरातील सगळे लोक 19 तारखेला जेवण
केल्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास आपआपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजले तरी चेतन उठला नसल्याने त्याला
उठवण्यासाठी भाऊ आणि आई गेले. (Pune Crime)

 

त्यांनी चेतनच्या खोलीचा दरवाजा वाजवला मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून ते खोलीत गेले त्यावेळी त्यांना चेतन याने पांढऱ्या रंगाच्या दोरीने छताच्या हुकाला गळफास घेतल्याचे दिसले. त्याला खाली उतरवून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये (Sub-District Hospital) दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Suicide of a youth living near Government Godown in Indapur of Pune district

 

हे देखील वाचा :

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं ठेवली समोर

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका : बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता

 

Related Posts