IMPIMP

Pune Crime | ‘सुकांता’ची थाळी पडली दीड लाखांना; जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime News | 16 lakh fraud on the pretext of completing an online task on a Telegram group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | फेसबुकवर (Facebook) ‘सुकांता’ थाळीची जाहिरात (Sukanta Thali Advertisement) पाहून ऑनलाईन ऑर्डर (Online Order) करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या चांगलाच अंगलट आला. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील ३९ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद (गु. रजि. नं. १०१/२२) दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी घडला होता. फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. (Pune Crime)

 

त्यामध्ये त्याने क्रेडिट कार्डची (Credit Card) माहिती भरण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या
खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ
(Police Inspector Bhujbal) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Sukanta’s plate fell to one and a half lakhs; After seeing the ad, I got scammed while trying to order online

 

हे देखील वाचा :

Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Arthritis | यूरिक अ‍ॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका

 

Related Posts