IMPIMP

Pune Crime | सहकारी तरुणीशी बोलतो म्हणून तरुणाच्या डोक्यात घातला दगड; वानवडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नोकरीच्या ठिकाणी तरुणीशी का बोलतो, मी तिच्याशी लग्न करणार आहे, असे बोलून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) क्रेस्टीफर झेवियर (रा. वानवडी), रोहित गौतम बनसोडे, अनिल दत्तात्रय बारड (वय २७, रा. आझादनगर, वानवडी), अक्षय अनिल संगेलिया (वय २९, रा. आझादनगर, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वानवडीतील एका २० वर्षाच्या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५५/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत नोकरी करतात. त्यात कंपनीत एक तरुणी काम करते फिर्यादी यांना त्याच्या एका मित्राने तुझ्याकडे काम आहे, तु वानवडीतील जगताप चौकातील हनुमान मंदिरासमोर ये, असे फोन करुन सांगितले.
त्यानुसार, फिर्यादी हे तेथे गेले असताना तु त्या तरुणीशी का बोलतो.
तिच्यासोबत मी लग्न करणार आहे, असे बोलून त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले.
तिच्याशी परत बोलला तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The fellow puts a stone in the young mans head as he talks to the young woman A case has been registered against the four at Wanwadi police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाला लुटले

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

 

Related Posts