IMPIMP

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दारू पिण्यासाठी दारुच्या दुकानात गेले असताना दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी संतोष बाबासो चव्हाण (वय ४०, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निलेश घुले व त्याच्या दोन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा (Robbery Case) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. ते ८ डिसेबर रोजी रात्री १० वाजता कात्रज येथील जाधवनगरमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपी निलेश घुले याने संतोष याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. संतोष याने पैसे देण्यास नकार दिला असताना आरोपींनी त्याला लाथा बुक्यांनी मारहाण (Pune Crime) करुन त्याच्या खिशातील पाकीट व त्यातील ५०० रुपये व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangeeta Yadav) तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | youth was beaten and robbed by his friends for not paying for alcohol; Incidents in Katraj area of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

Gold Price Today | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! आजही सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली; जाणून घ्या

 

Related Posts