IMPIMP

Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना

by nagesh
Pune Gang Rape | Gang-rape of woman with sedation spray; Sensational incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Gang Rape | महिलेच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारुन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर रात्रभर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Gang Rape)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राकेश सतीश आढाव Rakesh Satish adhav (वय ३२, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्वउद्दीन Mohammad Shahnawajuddin Sarvauddin (रा. औरंगाबाद), मोहम्मद शरीफनवाज सर्वरुद्दीन Mohammad Sharifnawaz Sarwaruddin (वय २८, रा. औरंगाबाद) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०२८/२२) दिली आहे. हा प्रकार उंड्री येथील एका सोसायटीत ९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते ११ ऑक्टोबर सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Gang Rape)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही महिला एका मित्रासह उंड्रीमध्ये रहाते.
पार्टीसाठी त्यांचे दोन मित्र घरी आले होते.
त्यावेळी फिर्यादी या रुममध्ये झोपल्या असताना त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारला.
त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या.
त्या बेशुद्ध असताना तिघांनी त्यांच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला.
तब्बल दीड दिवसांनंतर त्या शुद्धीवर आल्यानंतर आपल्याबरोबर घडलेल्या प्रकाराची त्यांना जाणीव झाली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Gang Rape | Gang-rape of woman with sedation spray; Sensational incident in Kondhwa area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जामीनाची व्यवस्था न केल्याने गुंडाची तरुणाला रॉडने मारहाण

Gulabrao Patil | ‘काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले’, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

Swachh Bharat Abhiyan | ऋतुजा भोसले, डॉ. सलील कुलकर्णी पुणे शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 

Related Posts