IMPIMP

Pune Pimpri Crime | खळबळजनक ! हिंजवडी परिसरात दारु पिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून इंजिनिअर पत्नीचा खून, इंजिनिअर पतीचं कृत्य

by nagesh
Pune Pimpri Crime | engineers wife beaten to death for drinking alcohol death of wife pimpri chinchwad of pune crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | दारु पिऊन घरी आल्याचा जाब विचारणाऱ्या इंजिनिअर पत्नीचा (Engineer Wife) खून (Murder In Pimpri Chinchwad) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी इंजिनिअर आरोपी पती (Engineer Husband) विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) अटक केली आहे. शिवम पंकज पचौरी उर्फ भारदवाज Shivam Pankaj Pachauri alias Bhardwaj (वय – 22) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Pimpri Crime) नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अवंतिका शर्मा Avantika Sharma (वय – 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अवंतिकाचे वडील रंजनकुमार लाडलीमोहन शर्मा Ranjan Kumar Ladlimohan Sharma (वय – 60 रा. अलीगढ, उत्तर प्रदेश – Uttar Pradesh) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम पचौरी (रा. आय ट्रेन सोसायटी, माणगाव) याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.9) रात्री साडेअकराच्या सुमारास माणगाव (Mangaon) हिंजवडी येथे घडली. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अवंतिका आणि आरोपी शिवम हे आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला होते.
गुरुवारी रात्री आरोपी शिवम दारु पिऊन (Drinking Alcohol) घरी आला.
पत्नी अवंतिका हिने त्याला दारु पिऊन आल्याचा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात आरोपीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे (PSI Mahendra Gadhve) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | engineers wife beaten to death for drinking alcohol death of wife pimpri chinchwad of pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य

Chandrakant Patil | ‘देवेंद्र फडणवीस हे वेगळंच रसायन; त्यांच्या डोक्यात…’ – चंद्रकांत पाटील

Ravi Paranjape Passes Away | प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं 87 व्या वर्षी पुण्यात निधन

 

Related Posts