पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party (AAP) Pune) विसर पडलेल्या हक्कांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देत आहे. नगरसेवक (Corporator) म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला नोकर असतो. हा…
नगरसेवक
-
-
ताज्यापिंपरी
Corporator Tushar Kamathe | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तिसरा झटका ! नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा
by nageshपिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन– Corporator Tushar Kamathe | आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Elections) पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) एकामागून एक झटके बसत आहे. भाजपच्या वसंत बोराटे (Vasant Borate) आणि चंदा लोखंडे…
-
ताज्यापुणे
Pune NCP | सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची परंपरा मोडीत काढली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune NCP | पुणे महानगरपालिकेची Pune Municipal Corporation (PMC) मुख्य सभा ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली. पुणे महानगरपालिकेच्या परंपरेप्रमाणे महिन्यातील पहिली सभा ही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून…
-
क्राईमताज्याबीड
Beed Crime | बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवक निघाला ‘पुष्पा’, पोलिसांकडून FIR; शहरात प्रचंड खळबळ
by nageshबीड : सरकारसत्ता ऑनलाइन– Beed Crime | नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचा (Kej Nagar Panchayat Election) एकीकडे जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे केजमधील राष्ट्रवादीचा (NCP) नवनिर्वाचित नगरसेवक (Corporator) चंदन तस्कर (Sandalwood…
-
ताज्यामुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘CM म्हणाले होते एकत्र लढू, पण…’, अजित पवारांनी सांगितलं नगरपंचायतींचे राजकारण
by nageshबारामती : सरकारसत्ता ऑनलाइन– नगरपंचायतींचे आज निकाल (Nagar Panchayat Results) जाहीर झाले आहेत. या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)…
-
क्राईमपुणे
Pune Crime | अजित पवार यांच्यानंतर PCMC आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने मागितले पैसे
by nageshपिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा वापर करुन पैसे मागितल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त…
-
क्राईमपुणेराजकीय
Pune Crime | थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर FIR
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – थकीत वीजबिलाची (Overdue Electricity Bill) वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या (MSEDCL) अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने (Former BJP Corporator) लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune…
-
ताज्यापुणे
MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्यात अनेक मंत्री, नेत्यांना कोरोनाची लागण (Corona Infection) होत. पुण्यातील वडगावशेरी (Wadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार…
-
ताज्यापुणे
PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) स्थायी समितीने (PMC Standing Committee) एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर (Property Tax) थकबाकीदारांसाठी अभय योजना (PMC Abhay Yojana) राबवण्यास मान्यता दिली होती. अभय योजनेंतर्गत…
-
ताज्यामुंबई
Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– मुंबई मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona in Mumbai) संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सुमारे 6 हजार 900 कर्मचारी…