सरकारसत्ता ऑनलाईन – Manoj Prabhakar | भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी नेपाळ क्रिकेट संघाच्या (Nepal Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात माहिती दिली आहे. मनोज…
राजीनामा
-
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Pune MNS | पुण्यात मनसेला मोठा धक्का ! 400 मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमधील (Pune MNS) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील 400 मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले…
-
ताज्याराष्ट्रीय
Rishi Sunak | UK मध्ये रचला इतिहास, भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले नवे पंतप्रधान
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान (Prime Minister) बनले असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पेनी मॉर्डोंटचा (Penny…
-
औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Ramdas Kadam | अजित पवरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, आणि…, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन रामदास कदमांचे टीकास्त्र
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली…
-
ताज्याराष्ट्रीय
British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा
by nageshलंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारुन अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) असा कलगी-तुरा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या (Andheri by-Election) जागेसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri By Election) राज्यात राजकारणाचा एक अंक रंगला होता. अखेर न्यायालयाने आयुक्तांची चांगली खरडपट्टी काढत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा प्रलंबित राजीनामा (Resignation)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथे विधानसभेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Uddhav Balasaheb Thackeray) मार्ग मोकळा झाला. गेले दोन दिवस त्यांच्या…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Deepak Kesarkar | आम्ही लटके यांचा राजीनामा रोखून ठेवा असे आदेश दिले नाहीत, दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेतून सेनेवर आगपाखड
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ऋतुजा लटके (Rutuja Latake) राजीनाम्यावरुन शिवसेना (Shivena) आणि भाजप (BJP)-शिंदे यांच्यात दोन दिवस वाद सुरु होता. आज अखेर न्यायालयाने लटके यांचा राजीनामा (Resignation) स्वीकारण्याचे आदेश आयुक्तांना…