मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाविरोधात भाजप (BJP) व शिंदे गटाने (Shinde Group) आक्रमक भूमिका…
Google Breaking News In Marathi today’s Ajit Pawar news
-
-
ताज्यामुंबईराजकीय
Ajit Pawar | अजित पवारांना ‘धरणवीर’ पुरस्कार देणार, भाजप खासदाराची खरमरीत टीका
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यानंतर…
-
ताज्याबारामतीमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध
by nageshबारामती : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले. अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) हजरजबाबीपणामुळे बऱ्याचशा मुद्यांवरून त्यांनी शिंदे-फडणवीस…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करा, भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विधानसभेत बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयी भाष्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते,…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज शेवटचा दिवस असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधक जास्तच आक्रमक होऊन आपले मुद्दे…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला; ‘एकदा मंत्रीमंडळ विस्तार कराचं, उरलेले पण आमदार निघूण…’
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन हे चांगलेच तापले आहे. विविध मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत आहेत. त्यातच आज (दि. २९ डिसेंबर) रोजी विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांना…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | गायरान जमिनी वाटपाप्रकरणी चौकशी होईपर्यंत सत्तारांचा राजीनामा घ्या – अजित पवार
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे चांगलेच तापले आहे. राज्याचे विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमिन बेकायदा वाटपाप्रकरणी आरोप होत आहेत. त्यातच आज…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | पुणे विकासावर अजितदादांची सर्व पक्षीयांना साद; म्हणाले…
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा वाढता विस्तार पाहता पायाभूत सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे. शहरांच्या या वाढत्या लोकसंख्येसोबतच सोयीसुविधांमध्ये देखील वाढ…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सध्या नागपूर येथे सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विधानभवनाच्या आतील झालेल्या खडाजंगीचे पडसाद हे विधानभवनाच्या…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार…