नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटाचे (Shinde group) मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पदवीच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सामंत यांची पदवी (Degree) बोगस असल्याचा दावा करण्यात येत…
Google Breaking News In Marathi today’s Ajit Pawar news
-
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अजित पवार सरकारी विमानाने तातडीने मुंबईत दाखल, ‘हे’ प्रमुख कारण
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. त्यातच काल अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मुंबईला जायला लागले. पण त्यांना मुंबईला जाण्यासाठी सरकारी…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्र
Ajit Pawar | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका; म्हणाले, ‘एक देखील…’
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून चांगलेच तापलेले असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) आज विधिमंडळात बोलताना विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना सुनावले. त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्र
Ajit Pawar | ‘मी आता वहिनींनाच सांगणार आहे की…’ फडणवीसांकडे पाहून अजित पवारांची फटकेबाजी
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार तसेच राज्याबाहेर गेलेले उद्योग यावर आज (मंगळवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात मुख्यत्वे…
-
Uncategorized
Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’
by nageshनागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) व राज्य सरकारच्या (State Government) निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत पदाचा दुरुपयोग…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार, पण…’ दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अजित पवारांनी (Ajit Pawar) पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथ घेतली असती तर ते मुख्यमंत्री (CM) असते, असं विधान भाजपचे आमदार प्रवीण पोटे (BJP MLA Pravin Pote)…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | रवी राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया (VIDEO)
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | उमेश कोल्हे या तरुणाच्या हत्येप्रकरणी अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा विरोधकांच्या घोषणाबाजीने सुरू झाला. अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार…