मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrasekhar Bawankule | भारतीय जनता पार्टीकडून (BJP) त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी…
MVA
-
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Supriya Sule | पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाल्या – ‘झेपत नसेल तर…’
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – आज दि.३० दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी पुणे येथे आल्या असता, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले. पुण्यात दहशत माजवणारी कोयता गँग…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde | लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अजून दूर असली तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच इंडिया टुडे आणि…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Supriya Sule | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, ‘आपसे ये उम्मीद न थी….’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Supriya Sule | काल (दि.२४) मुंबईत एका वृत्तवाहिनीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक खळबळजनक दावा केला होता. मुंबईचे तत्कालिन सीपी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेलेला नाही. मात्र सत्ता गेल्यामुळे काही लोकांची चिडचीड होत आहे. असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | मुंबई महापालिका निवडणुकीवर अजित पवारांनी व्यक्त केली उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबई महापालिकेत (BMC) महाविकास आघाडीतील (MVA) घटकपक्षांपैकी शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि मुंबईत सेनेची मोठी ताकद असल्याचे देखील मानले जाते. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. अशी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Dilip Walse-Patil | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अटकेबाबतच्या विधानावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिउत्तर; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Dilip Walse-Patil | एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक करण्याचे प्रयत्न झाले,…
-
ताज्याबुलढाणामहाराष्ट्रराजकीय
Maharashtra Politics | महाविकास आघाडीच्या फुटीच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या जयराम रमेशांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, पण…”
by nageshशेगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. यावेळी एकेठिकाणी भाषणात राहुल गांधी…
-
पुणेराजकीय
Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
by nageshपुणे: सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर…
-
ताज्यामुंबईराजकीय
Devendra Fadnavis | DGIPR अधिकार्यांच्या इस्त्रायल दौरा कशासाठी? फडणवीस म्हणाले…
by bali123मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा (Pegasus spyware technology) वापर करून हॅक होत असल्याची…