IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 106 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये सोमवारी (दि.04) 125 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 550 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 125 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 524 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 03 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 2 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 038 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 219 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 192 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 33 लाख 95 हजार 855 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 01 हजार 628 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 91 हजार 066 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title : Pune Corona | 118 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pune Police Crime Branch | पुण्यात बसमध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

Related Posts