IMPIMP

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
gold price today fall in gold and silver price today on 25 august 2021 check latest gold rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today । गेल्या काही महिन्यापासून सतत सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) चढ-उतार होताना दिसत आहेत. मागील काही दिवसामध्ये सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. भारतीय बाजारात मागील दोन दिवसात सोन्याच्या दरात घट होताना दिसत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) नुसार सोन्याच्या वायदे दरात घसरण झालीय. 0.55 टक्क्यांनी घसरून सोन्याचा भाव 47,360 रुपये पर्यंत पोहचला आहे. तसेच, चांदी वायदे भाव 0.7 टक्क्यांनी घसरून चांदीचा भाव (Silver) 63,051 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमती (Gold-Silver Price) आणि बुलियन इंडेक्स फ्यूचर्स विदेशी किमती बघता MCX वर ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वाढ होऊ शकते.
सोन्याचा भाव 47,450 ते 47,300 हजारपर्यंत असेल.
तर सप्टेंबरमध्ये चांदी (Silver Price) 62,500 रुपयांवर 63,200 ते 63,900 पर्यंत असण्याची शक्यता आहे. सोन्याची किंमत 50,000 रुपयांवर पोहचू शकतो.
म्हणून आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव –

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे (Gold-Silver Price) दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल.

 

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?

सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

 

Web Title : gold price today fall in gold and silver price today on 25 august 2021 check latest gold rate

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंना जामीन देताना न्यायालयानं नेमकं काय म्हंटलं?

Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलींचा केला विनयभंग

Narayan Rane | जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणेंनी ट्विट करून दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया

 

 

Related Posts