IMPIMP

7th Pay Commission | DA Arrear बाबत मिळाली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या कोणत्या दिवशी मोदी सरकार ट्रान्सफर करणार 2 लाख रुपये?

by nagesh
 7th Pay Commission | central government employee likely to get incentive of rs 30000 conditions apply

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार (Central Governement) कडून देशातील लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना या आठवड्यात मोठी बातमी मिळू शकते. गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएच्या थकबाकी (DA arrears) वर या आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. (7th Pay Commission) मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Government employees) डीएच्या थकबाकीवर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.

यावेळी बैठकीत केंद्र सरकारने रखडलेल्या डीएबाबत निर्णय घेतल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात तर वाढ होईलच, पण एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कमही खात्यात जमा होऊ शकते. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकार थकित डीएच्या पैशांची एकाचवेळी सेटलमेंट करू शकते.

नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांची DA ची थकबाकी 11880 ते 37554 रुपये आहे.

तर लेव्हल 13 कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 1,23,100 ते 2,15,900 रुपये आहे.

या व्यतिरिक्त, जर आपण लेव्हल-14 (पे-स्केल) साठी गणना केली,
तर कर्मचार्‍यांच्या हातात DA थकबाकी रुपये 1,44,200 ते 2,18,200 रुपये दिली जाईल. केंद्र सरकार आणि कर्मचार्‍यांमध्ये लटकलेला डीए पूर्ववत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.

Web Title :- 7th Pay Commission | da arrears 7th pay commission central government da hike 7th cpc pay matrix

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

How To Increase CIBIL Score | ‘सिबिल स्कोर’ वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा; कर्ज मिळवण्यासाठी कुठलीही येणार नाही अडचण, जाणून घ्या

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

Related Posts