IMPIMP

Photos : नोरा फतेहीनं शेअर केला ‘ऑल इन व्हाईट’ लुक ! बोल्ड अन् स्टायलिश अंदाजावर चाहते फिदा

by bali123
bollywood actress nora fatehi was seen at the airport in an all in white look like lady boss

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस, डान्सर नोरा फतेही (nora fatehi ) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. पुन्हा एकदा नारोनं आपल्या लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नोरा nora fatehi नं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात नोरा खूपच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ऑल इन व्हाईट लुक केला आहे. टॉप टू बॉटम ती व्हाईट लुकमध्ये आहे. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे.

नोरानं डीप नेक ब्रालेट, व्हाईट नी लेंथ बॉडीकॉन स्कर्ट आणि व्हाईट जॅकेट घातलं आहे. तिनं व्हाईट पेन्सिल हिल बेली घालत लुक कंम्प्लीट केला आहे. या अवतारात ती एअरपोर्टवरही स्पॉट झाली होती. तिच्या या लुकची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.

नोराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

Photos : सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवाताराचा सोशलवर ‘बोलबाला’ !

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Photos : अनिल कपूरची मुलगी म्हणतेय – ‘बिकिनी घालून फोटोशुट केलं, काय फरक पडतो ?’

Related Posts