IMPIMP

Photos : अभिनेत्री रिया सेन चाळीशीतही दिसते एकदम ‘कडक’ ! ‘बोल्ड’ बिकिनीत दाखवली ‘किल्लर’ फिगर

by sikandershaikh
riya-sen

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बॉलिवूड अक्ट्रेस मुनमुन सेन (Moon Moon Sen) ला आपण सर्वजण ओळखतो. सध्या मुनमुनची मुलगी रिया सेन (Riya Sen) चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे रियाचा हॉट आणि बोल्ड अवतार जो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रिया यात कमालीची सुंदर दिसत आहे. रियादेखील आईप्रमाणे अभिनेत्रीच आहे.

रियानं तिच्या इंस्टाग्रामवरून काही हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोची खास बात अशी आहे की, या फोटोत रिया बोल्ड बिकिनीत दिसत आहे. रियाचा हा लुक खूपच मादक आहे. कातिल पोज आणि घायाळ करणारे हावभाव पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

आपल्या बोल्डनेसनं रिया इतर बॉलिवूड ॲक्ट्रेसनाही टक्कर देत आहे. हॉटनेसच्या बाबतीत तिनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे यात शंका नाही. तिचा कामुक अंदाज आणि हावभाव पाहण्यासारखे आहेत. चाळीशीत असलेली रिया आजही खूप फिट, हॉट आणि ॲक्ट्रॅक्टीव्ह दिसते.

रियाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच ती लोनली गर्ल या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे. याशिवाय एम एक्स प्लेअरवरील पती पत्नी और वो या वेब सीरिजमध्येदेखील तिनं काम केलं आहे. रियानं विषकन्या या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. रियाच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर 2017 साली तिने शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

Related Posts