IMPIMP

Immunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, होतील 4 जबरदस्त फायदे सोबत !

by Team Deccan Express
immunity booster drink drink aloevera juice to boost immunity get 5 amazing benefits

नवी दिल्ली : आयुर्वेदात कोरपड म्हणजेच एलोवेराला aloevera खुप महत्व आहे. सौंदर्यासाठी याचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळते. ही इम्युनिटी मजबूत करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. सोबतच एलोवेरा ज्यूसच्या सेवनाने पोट, त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. याचे फायदे जाणून घेवूयात…

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

1. इम्यूनिटी वाढते
एलोवेराचा aloevera ज्यूस सेवन केल्याने इम्यनिटी वाढते.

2. बद्धकोष्ठता दूर होते
या ज्युसमुळे पचनशक्ती सुधारते. यात अनेक एंजाइम आणि फायबर असल्याने बद्धकोष्ठतेवर उपयोगी आहे.

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

3. फॅट होईल कमी
एलोवेराचा aloevera ज्यूस सेवन केल्याने वजन कमी करण्यात मदत होते. कारण एलोवेरामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असते, जे फॅट कमी करण्यात मदत करते.

4. गाठींच्या वेदनेत उपयोगी
एलोवेराचा aloevera ज्यूस गाठीच्या वेदना दूर करण्यासाठी उपयोगी आहे. सोबतच हा ज्यूस शरीरातील वेदनांसह सूज कमी करण्यात सुद्धा सहायक आहे.

Also Read :

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

Related Posts

Leave a Comment