IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना ‘होळी’चं मोठं गिफ्ट, DA मध्ये वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big announcement in august da hike due da arrears and pf interest rate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 3 टक्क्यांनी वाढ (7th Pay Commission) केली आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाह अ (A) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के झाला आहे. सरकारने ही घोषणा केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कर्मचाऱ्यांना मोठी भेट
हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर (Himachal CM Jai Ram Thakur) म्हणाले, नुकतीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (State Government Employees) 2.25 लाख कर्मचाऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळावा यासाठी नवीन वेतनश्रेणी (New Pay Scale) लागू केली आहे. मात्र, काही संवर्गातील नवीन वेतनश्रेणीमध्ये काही विषमता असल्याचे जाणवले. कर्मचाऱ्यांना आधीच दिलेल्या दोन पर्यायांव्यतिरिक्त तिसरा पर्याय दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांसाठी 2.25 आणि 2.59 च्या पटांव्यतिरिक्त तिसरा पर्याय जाहीर केला आहे. तिसरा पर्याय 15 टक्केची थेट वाढ असेल. (7th Pay Commission)

 

DA मध्ये 3 टक्के वाढ
मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी घोषणा केली की, राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना (Pensioners) देखील पंजाब सरकारच्या (Punjab Government) नवीन वेतनश्रेणीनुसार पेन्शन मिळणार आहे. यासह 1.75 लाख पेन्शनधारकांना तब्बल 2 हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए (DA) मिळणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यावरुन 31 टक्के होणार आहे. तसेच विविध कल्याणकारी योजना आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 35000 वरुन 50,000 हजार रुपये केली आहे.

 

हे कर्मचारी पात्र असतील
मुख्यमंत्री म्हणाले, वर्ष 2015 नंतर नियुक्त झालेले पोलीस हवालदार (Police Constable) इतर कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर उच्च वेतनश्रेणीसाठी (Higher Pay Grade) पात्र असतील.
पात्र असलेल्या सर्व हवालदारांना तात्काळ प्रभावाने त्याचा लाभ दिला जाणार आहे.
2015 मध्ये करारावर नियुक्त झालेले कर्मचारी 2020 पासून उच्च वेतनश्रेणी साठी पात्र असतील.
तसेच कंत्राटी कामगारांच्या नियमितीकरणाचा कालावधी 2 वर्षाचा आहे.
यानंतर कर्मचाऱ्यांना उच्च वेतन बँड मिळतो. हाच नियम हवालदार यांना लागू होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government increased employees da by 3 percent

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 125 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ashish Shelar | ‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत होत नाही पण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य’

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

 

Related Posts