IMPIMP

7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांचा 14% वाढणार DA, झाले कन्फर्म ! इतकी वाढेल सॅलरी

by nagesh
Government Scheme | ppf crorepati scheme central government how to make 1 crore rupees fund public provident fund

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission DA Hike | मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Central Government Employees) डीएमध्ये वाढ (DA Hike) केली आहे. यानंतर त्याच्या पगारात बंपर वाढ (Salary Hike) होणार आहे. कर्मचार्‍यांच्या पगारात डीएमध्ये थेट 14 टक्के वाढ झाली आहे. डीएमधील ही वाढ फक्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE) कर्मचार्‍यांनाच मिळणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

DA केला सुधारित
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या डीएमध्ये जानेवारीमध्ये सुधारणा करण्यात आली. यापूर्वी कर्मचार्‍यांना 170.5 टक्के दराने डीए मिळत होता, तो वाढवून 184.1 टक्के करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांनी सांगितले की CPSEs च्या बोर्ड लेव्हल आणि खालील बोर्ड लेव्हल ऑफिसर्सना याचा फायदा मिळेल. या लोकांच्या डीएमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता या सर्व कर्मचार्‍यांना 184.1 टक्के दराने डीए मिळणार आहे.

 

DA ची थकबाकी मिळेल की नाही ?
महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीबाबत मोदी सरकारकडून एक मोठे अपडेट आले आहे.
18 महिन्यांची डीए थकबाकी देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेला डीए Dearness allowance (DA) देण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत आहेत.
डीएची थकबाकी (DA arrears) देण्याबाबत सरकार विचार करेल, अशी सरकारी कर्मचार्‍यांची अपेक्षा होती,
मात्र यापूर्वीही केंद्र सरकारने (Central Government) अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission DA Hike | 7th pay commission da hike central government employees dearness allowance da hike 14 percent pm narendra modi government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघांना अटक; आंबेगाव खुर्द येथील घटना

Ajit Pawar | ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवार संतापले

Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts