IMPIMP

Aamir Khan Kiran Rao Divorce Real Reason | 8 महिन्यानंतर आमिर खाननं अखेर सांगितलं का घेतला घटस्फोटाचा निर्णय?

by nagesh
Aamir Khan Kiran Rao Divorce Real Reason | aamir khan breaks his silence over divorce with wife kiran rao reveals the reason

सरकारसत्ता ऑनलाइन – इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
मागील जूलै 2021 मध्ये आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) हिनं घटस्फोटाचा (Aamir Khan Kiran Rao Divorce Real
Reason) निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या 15 वर्षानंतर असं काय झालं ? अचानकपणे त्या दोघांना विभक्त होयला लागलं. अनेक चाहत्यांना त्यांच्या
विभक्त होण्यामागचं कारण कळायला पर्याय नव्हता. मात्र त्यानं आता याबद्दल कुलूप तोडलं आहे. अखेर त्या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचलंल या
बद्दल वक्तव्य केलं आहे. (Aamir Khan Kiran Rao Divorce Real Reason)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका मुलाखतीमध्ये आमिर म्हणाला, ” मला किरण म्हणायची, कुटुंब म्हणून आपण काही चर्चा करत असलो की तू वेगळ्या विचारामध्ये मग्न असतो. तसेच ती सारखी म्हणायची, तू वेगळा आहे. पण तू आहे तसाच रहा कारण तु बदललास तर मी ज्या आमिरवर प्रेम केलं होत, तो तू राहणार नाहीस. परंतु हे ती अगदी प्रेमाने म्हणायची. मात्र सात वर्षापूर्वी तिनं म्हटलेलं हे वक्तव्याबद्दल मी आज विचार केला, तर गेल्या 6- 7 महिन्यांमध्ये माझ्यात खूप बदल झाला आहे. किरण आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनामध्ये एकमेकांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. लोकांना आमचं नात कधीच कळणार नाही.” (Aamir Khan Kiran Rao Divorce Real Reason)

 

 

“आमचा घटस्फोट अन्य कारणामुळं झाला असून, माझं बाहेर अफेअर होतं अशा अफवा पसरल्या होत्या. माझं आणि फातिमा सना शेखचं काही नात नव्हत. ना मी कधी कोणत्या रिलेशनशिपमध्ये होतो, ना आज आहे,” असं आमिर म्हणाला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आमिर पूढे म्हणाला, ” आज जरी आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो असलो,
तरीदेखील आम्ही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो.
आम्ही आजदेखील एकमेकांच्या कुटूंबाचे सदस्य आहोत. फक्त पती – पत्नी म्हणून आमचं नातं बदललं आहे.
तसेच आम्ही एकत्र काम करतो. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच बिल्डिंडमध्ये वरच्या मजल्यावर किरण सुद्धा राहते.”

 

 

Web Title : Aamir Khan Kiran Rao Divorce Real Reason | aamir khan breaks his silence over divorce with wife kiran rao reveals the reason

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक

Re – registration of vehicles | एक एप्रिलपासून बदलणार आहेत नियम, जुन्या कारचा तुमच्या खिशावर पडणार 7 पट जास्त भार; जाणून घ्या कसा ?

Men’s Interest In These Type Of Girls Never Ends | पुरूषांचा ‘या’ प्रकारच्या मुलींमधला रस कधीच कमी होत नाही, वाचा सविस्तर

Jitendra Awhad | ‘मुंबईला अंडरवर्ल्डपासून शरद पवारांनी वाचवलं’; PM नरेंद्र मोदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

 

Related Posts