IMPIMP

ACB Trap On Traffic Police | साडे तीन हजाराचा मंथली हप्ता घेताना वाहतूक पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap On Traffic Police | Anti Corruption Bureau Nashik Arrest Police Naik Prakash Dashrath Pilore Of Shirdi Traffic Branch

शिर्डी : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Traffic Police | नगरसुल ते शिर्डी दरम्यान प्रवासी वाहतुक करू देण्याच्या मोबदल्यात महिन्याला साडे तीन हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Nashik) वाहतूक पोलिसाला अटक (Traffic Police Arrest In Bribe Case) केली आहे. त्यांच्याविरूध्द शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये (Shirdi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On Traffic Police)

प्रकाश दशरथ पिलोरे Prakash Dashrath Pilore (पोलिस नाईक, नेमुणक – शिर्डी शहर वाहतूक शाखा (Shirdi Traffic Branch), जि. अहमदनगर) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या 3 वाहनांना नगरसुल ते शिर्डी दरम्यान प्रवासी वाहतुक करू देण्याकरिता पोलिस नाईक प्रशाक पिलोरे यांनी साडे तीन हजार रूपये दरमला हप्ता म्हणून द्यावे लागतील असे सांगितले होते. (ACB Trap On Traffic Police)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 13 जून 2023 रोजी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. पोलिस नाईक पिलोरे यांनी शिर्डी पोलिस स्टेशनच्या समोर तक्रारदाराकडून सरकारी पंचासमक्ष 3 हजार 500 रूपये लाच म्हणून घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Bribe Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर
(Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक विश्वजीत जाधव (DySP Vishwajit Jadhav)
आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (ACB Trap News)

Web Title : ACB Trap On Traffic Police | Anti Corruption Bureau Nashik Arrest Police Naik Prakash Dashrath Pilore Of Shirdi Traffic Branch

Related Posts