IMPIMP

Alia Bhatt Brand Valuation Report | सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलिया भट्ट पूढे, सुपरस्टार शाहरूख – सलमानसुद्धा पाडलं मागं…

by nagesh
Alia Bhatt Brand Valuation Report | alia bhatt become highest paid actress according to celebrity brand valuation report

सरकारसत्ता ऑनलाइन –  बहुचर्चित अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Brand Valuation Report) काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयानं तिनं अख्या भारताला वेड लावलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती उंच शिखरावर पोहोचली असून, तिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. ती आयुष्याच्या अशा वळणावर आहे, इथून मागे बघणं तिच्यासाठी चुकीचे ठरू शकेल (Alia Bhatt Brand Valuation Report)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सोशल मीडियावर नुकतीच एक माहिती समोर आली आहे. माहितीनुसार 2021 चा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनचा रिपोर्ट (Alia Bhatt Brand Valuation Report ) आला आहे. या रिपोर्टमध्ये सेलिब्रिटीच्या व्हॅल्युएशनची लिस्ट आहे. या लिस्टमधील टॉप 10 कलाकारांमध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh), आलिया भट, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) सारखे भारतीय कलाकार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, माहितीनुसार भारतातील बहुचर्चित अभिनेत्री आलिया
(Alia Bhatt) भट 2021 मधील सगळ्यात महागडी सेलिब्रिटी आहे. तिची
(Alia Bhatt Celebrity Brand Valaution) व्हॅल्युएशन 68.1 मिलियन इतकी आहे.
तर तिनं चक्क सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांना सुद्धा मागं टाकला आहे.
शाहरुख खानची ब्रॅन्ड व्हॅल्यूएशन 51.1 मिलियन इतकी, तर सलमानची 51.6 मिलियन डॉलर इतकी आहे.

 

 

Web Title :- Alia Bhatt Brand Valuation Report | alia bhatt become highest paid actress according to celebrity brand valuation report

 

हे देखील वाचा :

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमच्या उघड्या जॅकेटमुळं ती झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

IPS Sanjay Pandey | ‘मुंबईतील नागरिक हे गुंडगिरीमुळे कमी अन्…’; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सांगितली मुंबईकरांची खरी समस्या !

Pune Lohegaon International Airport | पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानाचा टायर फुटला, काही तासांसाठी विमानसेवा बंद

Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

 

Related Posts