IMPIMP

Alia Bhatt Viral News | लग्नाच्या काही दिवसांपूर्वी आलियानं उचललं टोकाचं पाऊल, तिच्यासोबत झाला मोठा विश्वासघात

by nagesh
Alia Bhatt Viral News | alia bhatt unfollowed ss rajamouli on instagram post after rrr release

सरकारसत्ता ऑनलाइन – आपल्या अभिनयानं रसिकप्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Viral News) सतत चाहत्यांच्या चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात मोठा असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच आलियाच्या लग्नाबद्दल (Alia – Ranbir Marriage) एक बातमी समोर आली होती. आलिया आणि रणबीर (Ranbir Kapoor) एप्रिल महिन्यामध्ये लग्नगाठ बांधणार आहे, मात्र याबद्दल तिनं कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. परंतु लग्न होण्याच्या आधीच तिच्या बाबतीत एक मोठा आघात झाला आहे (Alia Bhatt Viral News). त्यामुळे ती चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नुकतंच आलिया भट्ट ‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटामुळं प्रेक्षकांच्या तुफान चर्चेत आली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Blockbuster Movie – RRR) चांगलाच धुमाकूळ घातला असून, अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. ‘आर आर आर’ या चित्रपटानं यशाकडे वाटचाल केली असली, तरी देखील आलिया मात्र नाराज पाहायला मिळत आहे (Alia Bhatt Viral News).

 

 

आलियानं (Alia Bhatt ) या चित्रपटांमधून दक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र चित्रपटांमध्ये तिची भूमिका अगदीच लहान दाखवल्यामुळे तिनं नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेज वरून तिनं आर आर या चित्रपटाच्या काही पोस्ट सुद्धा डिलीट केले आहेत. तसेच तिनं खुद्द दिग्दर्शक एस एस राजमौली (S.S.Rajamouli) यांना सुद्धा सोशल मीडियावरून अनफॉलो केलंय.

दरम्यान, या चित्रपटामध्ये आलियानं सीता ही भूमिका साकारली आहे. तर तिच्यासोबतच या चित्रपटामध्ये हिंदी अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) दिसणार आहे.

 

 

 

web title :  Alia Bhatt Viral News | alia bhatt unfollowed ss rajamouli on instagram post after rrr release

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Saral Pension | ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् निवृत्तीनंतर मिळवा ‘इतकी’ पेन्शन; जाणून घ्या स्कीम

Aadhaar-PAN Link | ‘या’ व्यक्तींसाठी आधार पॅनशी लिंक करण्याची आवश्यकता नाही; जाणून घ्या सविस्तर

Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरात एका पाठोपाठ एक असे अनेक गॅस सिलेंडरचे स्फोट; परिसरात खळबळ

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

 

Related Posts