IMPIMP

Ananya Pandey | मनीष मल्होत्राने डिजाईन केलेल्या लेहेंग्यांमध्ये अनन्या पांडेचं स्टनिंग फोटोशूट

by nagesh
Ananya Pandey | actress ananya pandey presented manish malhotras latest designer collection

मुंबई –सरकारसत्ता ऑनलाइन Ananya Pandey | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अडचणीत आलेली अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अशातच तिने बॉलीवुड मधल्या प्रसिद्ध कॉस्टूम डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिट्समध्ये एक फोटो शूट केला आहे. या शूटचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून डिझाईन केलेल्या कपड्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिजाईन केलेले कपडे (Design Costumes) अनन्या पांडे (Ananya Pandey) परिधान करून त्या कपड्यांना आणखीन चमक दिली आहे. या लेहग्यांमध्ये अनन्या पांडेचे रूप देखील आणखीन उजळले असून तिच्या गोड आदांनी फॅन्सचे मन जिंकली आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मनीष मल्होत्रा यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून अनन्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. तसेच डिझाईन केलेल्या कपड्यांची देखील मोठ्या प्रमाणात स्तुती (Compliments) करण्यात येत आहे. तसेच डिझाईन केलेल्या लेहग्यांमध्ये (Lhengas) अनन्याने वेगवेगळ्या प्रकारचे मेकओवर करून वेगवेगळे लुक्स लोकांच्या समोर दाखवले आहेत. तसेच अनन्याचा पहिला लुक मॅगजीनमध्ये (Magzine) देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

Web Title :- Ananya Pandey | actress ananya pandey presented manish malhotras latest designer collection

 

हे देखील वाचा :

Rashmi Shukla | IPS अधिकारी रश्मी शुक्ला कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहणार?

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात

 

Related Posts