IMPIMP

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता लोखंडे झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

by nagesh
Ankita Lokhande Oops Moment | ankita lokhande bold dress video viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Oops Moment) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर सतत नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. अलीकडेच ती विकी जैन सोबत लग्न बंधनात अडकली (Ankita Lokhande- Vicky Jain). मात्र सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओनं तुफान धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय (Ankita Lokhande Oops Moment).

 

 

 

अंकिता (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैनने (Vicky Jain) अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली. या अवॉर्ड शोमध्ये अंकितानं अत्यंत बोल्ड (Ankita Lokhande Bold Dress Look) ड्रेस परिधान केला होता. मात्र तिच्या या बोल्ड फॅशनच्या नादात ती चांगलीच ओप्स मोमेंटची शिकार झाली (Ankita Lokhande Oops Moment). तिनं परिधान केलेला ड्रेस शिमरी हिरव्या रंगाचा होता. मात्र या ड्रेसचा गळा प्रचंड डीप असल्यामुळे तिची क्लिवेज (Ankita Lokhande Cleavage Photo) पूर्णपणे दिसत होता. परंतु ती जेव्हा गाडीतून खाली उतरायला लागली, तेव्हा ड्रेसचा गळा अत्यंत डीप (Ankita Lokhande Deep Neck Photo) असल्यानं तिला गाडीतून खाली उतरणं अत्यंत कठीण झालं.

 

 

त्यामुळे अंकिता आपल्या गळ्याला हात लावून खाली उतरली. अंकिताचा हा व्हिडिओ (Ankita Lokhande Viral Video) पाहिल्यानंतर तिला अनेक लोकांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. तसेच अनेकांनी तिला असा ड्रेस न घालण्याचा सल्ला दिलाय. तिच्या या व्हिडिओवर (Ankita Lokhande Instagram Video) अद्याप 55000 हून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेलं पाहायला मिळतंय.

 

 

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन गेल्यावर्षी 14 डिसेंबरला लग्न बंधनात अडकले.
तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं असून, सोशल मीडियावर लग्नातील फोटोनं चांगलाच धुमाकूळ घातला होता (Ankita- Vicky Marriage).

 

 

Web Title :- Ankita Lokhande Oops Moment | ankita lokhande bold dress video viral on social media

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | मुंबईकरांनो काळजी घ्या ! आगामी 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो ‘Alert’ – IMD

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला, म्हणाले – ‘सत्तेसाठी रातोरात झाला खेळ, हा…’

 

Related Posts