IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Nanded | लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीच्या जाळ्यातून पलायन

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नांदेड :  सरकारसत्ता ऑनलाइन-  Anti Corruption Bureau (ACB) Nanded | दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने (Police Personnel) नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी बिलोली तालुक्यातील (Biloli Taluka) कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या (Kundalwadi Police Station) हद्दीत घडली आहे. बीट जमादार तैनात बेग याला दोन हजार रुपये लाच घेत असताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Nanded) अधिकाऱ्यांनी पकडले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DYSP Rajendra Patil) यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी बेग याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्विकारून पैसे खिशात ठेवले. त्यावेळी नांदेड एसीबीच्या (Nanded ACB) पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. एसीबीचा ट्रॅप लक्षात येताच बेग याने दुचाकीवरुन पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

नांदेड एसीबीच्या पथकाने बेग याचा बराच पाठलाग केला. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
याप्रकरणी मध्यरात्री बेग याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act)
गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nanded | policeman caught taking bribe escapes from ACB

 

हे देखील वाचा :

Shivsena Vs MNS | शिवसेना-मनसेत जुंपली ! दानवे म्हणाले – ‘मनसे भाजपाची दुसरी शाखा, संदीप देशपांडेंनी दिले प्रत्युत्तर’

Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Changes In NPS | NPS नियमांमध्ये झाले 4 मोठे बदल; ई-नामांकनपासून विदड्रॉलपर्यंत का भासली ‘या’ बदलांची गरज

 

Related Posts