IMPIMP

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

by nagesh
atal pension yojana apy atal pension yojana apy get 5k rupees every month central modi government scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Atal Pension Yojana | PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने आधारद्वारे ई-केवायसी (E-KYC) सर्व्हिस सुरू केली आहे. ज्यांना अटल पेन्शन योजनेंतर्गत आपले खाते उघडायचे आहे ते आपल्या आधारचा वापर करून E-KYC करू (Atal Pension Yojana) शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत (Atal Pension Yojana) सदस्यत्व कोणत्याही बँकेची शाखा, नेट बँकिंग किंवा APY सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे डिजिटल मोडच्या माध्यमातून घेतले जाऊ शकते.
PFRDA ने आता अटल पेन्शनचे प्रमाण वाढवणे आणि सदस्यत्वाची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी ईकेवायसीच्या माध्यमातून पहिल्यापेक्षा आणखी सोपी केलीआहे.

 

PFRDA सर्क्युलरनुसार ई केवायसीद्वारे ग्राहकांकडून प्राप्त आधारची माहिती, पेन्शन अमाऊंट, पेमेंटची पद्धत यासारखी माहिती बँकेसोबत सामायिक केली जाईल.
ग्राहकांना बँक सेव्हिंग अकाऊंट कायम ठेवावे लागेल.
अटल पेन्शन खाते उघडल्यानंतर APY-SP द्वारे ग्राहकांना नंतरच्या सर्व्हिसची ऑफर दिली जाईल.
सर्व APY खात्यांना आधारसोबत जोडले जाईल.

 

अटल पेन्शन योजना

 

अटल पेंशन स्कीममध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते.
या योजनेंतर्गत किमान 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Atal Pension Yojna साठी काय करावे

 

या पेन्शनसाठी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असावा.

 

किती करावी लागेल गुंतवणूक

 

जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर 1,000 रुपये मासिक पेन्शन पाहिजे असेत
तर त्यास 60 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 42 रुपये खर्च करावे लागतील.
जर, या व्यक्तीला 5,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर त्यास 60 वर्षांचा होईपर्यंत प्रति महिना 210 रुपये जमा करावे लागतील.
या स्कीम अंतर्गत 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Atal Pension Yojana | atal pension yojana pfrd starts facility of opening apy account online

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

Pune Crime | पुण्यात भंगार व्यवसायिकाला अपहरण करत बेदम मारहाण; पोलिसांनी केलं ‘हे’ काम अन्…

Coastal Road Projects | वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम पाडले बंद; आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका

 

Related Posts