IMPIMP

जगातील सर्वात श्रीमंत जोडपे होतेय वेगळे; बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांची 27 वर्षाच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा

by Team Deccan Express
bill gates and melinda gates end 27 yearc marriage after great deal of thought

न्युर्याक : जगातील सर्वात श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स bill gates आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यांनी सोमवारी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पुढील काळात आम्ही एकमेकांसोबत चालू शकत नाही, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

Immunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, होतील 4 जबरदस्त फायदे सोबत !

बिल गेट्स bill gates आणि मेलिंडा यांनी एक वक्तव्य जारी केले आहे. बिल गेट्स यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहे. गेल्या २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांचे संगोपन केले. आम्ही एक फाऊंडेशन देखील बनविले आहे. जे जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी काम करते. आम्ही या मिशनसाठी पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. परंतु आता आम्हाला वाटत आहे की, पुढील काळात पती पत्नी म्हणून आम्ही एकमेकांना साथ देऊ शकणार नाही. यामुळे आम्ही नवीन आयुष्य सुरु करणार आहोत. यामुळे लोकांकडून आम्हाला आमच्या आयुष्यात हस्तक्षेत्र न करण्याची अपेक्षा आहे. बिल गेट्स bill gates आणि मेलिंडा हे एकमेकांना १९८७ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यांनी १९९४ मध्ये लग्न केले. बिल गेट्स यांची जगातील अब्जाधीश तसेच आपल्या संपत्तीतील मोठा वाटा सामाजिक कार्यासाठी खर्च करणारे म्हणून ओळखले जातात.

ममता बॅनर्जींचा Election Commission वर गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘…तर भाजपाला 50 जागाही मिळाल्या नसत्या’

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार बिल गेट्स हे जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १२४ अब्ज डॉलर आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये बिल गेट्स फाऊंडेशनमार्फत सामाजिक कार्य केले जाते. त्यासाठी बिल bill gates तसेच मेलिंडा गेट्स यांनी अनेक वेळा भारताचा दौरा केला आहे.

Also Read :

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

Related Posts