IMPIMP

Blood Sugar Level | मधुमेहाच्या रुग्णांसाठी एखाद्या रामबाणपेक्षा कमी नाही लवंग, हिवाळ्यात अशाप्रकारे करा सेवन

by nagesh
Blood Sugar Level | clove is helpful in diabetes can control high blood sugar level fasting blood sugar level

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Blood Sugar Level | मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने अस्पष्ट दृष्टी, अति थकवा, चिडचिड यासह अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. (Blood Sugar Level)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लवंग (Clove) :
लवंग मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. लवंगच्या सेवनाने सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि इतर आजारांपासून मुक्ती मिळते. लवंगेतील अँटी-व्हायरल, कार्मिनेटिव्ह आणि अँटी-फ्लॅट्युलेंट गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवतात.

 

लवंगात नायग्रिसिन इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. मधुमेहाचे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे लवंगाचे सेवन करू शकतात.

 

हिवाळ्यात अशाप्रकारे करा लवंगचे सेवन
लवंगे नेहमी चोखावी, गिळू नये.
मधुमेहाचे रुग्ण जेवणात लवंगेचा वापर करू शकतात.
लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासाठी 4-5 लवंगा, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा जिरे लागते.

 

असे बनवा लवंगचे पाणी :
प्रथम लवंगा आणि जिरे भाजून घ्या. त्यानंतर बारीक करून घ्या. आता एका पातेल्यात पाणी टाकून त्यात लवंगा, दालचिनी आणि जिरे टाकून 15-20 मिनिटे उकळायला ठेवा. यानंतर गाळून घ्या आणि थंड झाल्यावर प्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level | clove is helpful in diabetes can control high blood sugar level fasting blood sugar level

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ठाकरे-शिंदे-फडणवीस भेटीवर अजित पवार म्हणाले -‘त्यांनी एकत्र…’

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या

<MLA Girish Mahajan | ठाकरे शिंदेंच्या भेटीवर गिरीश महाजन म्हणाले -‘ राजकारणात केव्हाही काहीही…’

 

Related Posts