IMPIMP

BMC WhatsApp Chatbot | जय महाराष्ट्र ! बृहन्मुंबई मनपा (BMC) ठरली व्हॉट्सअपवर 80 सेवा देणारी देशातील पहिली महापालिका

by nagesh
BMC WhatsApp Chatbot | bmc launches whatsapp chatbot for 80 services for citizens

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – BMC WhatsApp Chatbot | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) देशातील पहिली महापालिका (Municipal Corporation) बनली आहे, जी आपल्या नागरिकांना सुमारे 80 सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर (80 services on WhatsApp) उपलब्ध करून देत आहे. (BMC WhatsApp Chatbot)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यामुळे आता मुंबईतील लोकांना BMC कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. बीएमसीच्या 80 नागरी सुविधा लोकांना घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपपवर मिळतील ही माहिती बीएमसी आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी बीएमसीची ‘व्हॉट्सअप चॅट-बोट’ सुविधा (BMC ‘WhatsApp chat-boat’ facility) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाँच केली. मुख्यमंत्र्यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबर 8999228999 जारी करत म्हटले की, लोक बीएमसीच्या सुविधांचा लाभ यावर चोवीस तास घेऊ शकतील. (BMC WhatsApp Chatbot)

ठाकरे यांनी म्हटले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही.

Web Title : BMC WhatsApp Chatbot | bmc launches whatsapp chatbot for 80 services for citizens

हे देखील वाचा :

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार

Pune Crime | ‘माझी बॅग वारंवार का चेक करता, बॅगेत बॉम्ब आहे’ ! तरुणाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उडवून दिला गोंधळ

Jayant Patil | ‘एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल’, मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरुन जयंत पाटलांचा खोचक टोला

Cold-Cough-Runny Nose | हिवाळ्यात वाहत्या नाकामुळे त्रस्त आहात का? रोखण्यासाठी अवलंबा ‘या’ टिप्स, मिळेल आराम

PM Kisan Scheme | अर्थसंकल्पात मोदी सरकार देऊ शकते शेतकर्‍यांना मोठी भेट ! वाढू शकते पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत देण्यात येणारी रक्कम

7th Pay Commission | पेन्शनर्सच्या खात्यात लवकरच जमा होतील ‘या’ भत्त्याचे हजारो रुपये, सरकारने केली घोषणा

ST Workers Strike | बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा कामावर घेणार का ? व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टंच सांगितलं..

Related Posts