IMPIMP

Central Government Employee | खुशखबर ! धुमधडाक्यात होणार सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी, ‘या’ दिवशी मिळतील बोनससह DA एरियरचे पैसे

by nagesh
7th Pay Commission | Maharashtra state government employees will get arrears of pay commission

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Central Government Employee | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employee) दिवाळीपूर्वी मोठी खुशखबर मिळणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी 2021 ची दिवाळी जोरदार असणार आहे. कारण, कर्मचार्‍यांचे वेतन दोन दिवसानंतर 31 ऑक्टोबरला येईल. ऑक्टोबर महिन्याच्या पगारात कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस (Diwali bonus) येईल. केंद्र सराकर (Modi govt) दिवाळी बोनसह 31 टक्के महागाई भत्ता (Dearness allowance – DA) देईल. तो 1 जुलै 2021 पासून लागू मानला गेला आहे, म्हणजे कर्मचार्‍यांना 3 महिन्याचा डीए एरियर मिळेल. कर्मचार्‍यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा एरियर सुद्धा ऑक्टोबरच्या पगारात मिळणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ऑक्टोबरमध्ये येणार बंपर सॅलरी

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळी बोनससह, 31 टक्के डीए आणि 3 महिन्याचा डीए एरियर कर्मचार्‍यांना ऑक्टोबरच्या सॅलरीत मिळणार आहे.
यावेळी दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांची बंपर सॅलरी येणार आहे.

 

सरकारने दुसर्‍यांदा वाढवला डीए

 

यापूर्वी महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून सरकारने 28 टक्क्यांनी वाढवला होता. तत्पूर्वी तो 17 टक्क्यांपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त होता.
परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी डीए फक्त 17 टक्के ठेवण्यात आला होता.
नव्या दरवाढीमुळे आता आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike) वाढून 31 टक्के झाला आहे. (Central Government Employee)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

56,900 बेसिक सॅलरीवर इतका वाढेल डीए

 

मूळ वेतन 56900 रुपये असल्यास नवीन 31 टक्के महागाई भत्त्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल.
महागाई भत्त्यात एकुण वाढ 1707 रुपये होईल. ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये होईल.
तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये प्रति महिना डीए मिळाला असता.

 

या आधारावर सॅलरीत एकुण 20,484 रुपये वार्षिक वाढ होईल. ऑक्टोबरमध्ये जर 3 महिन्याचा एरियर मिळाला तर 52,917 रुपये सुद्धा येतील.
ऑक्टोबर महिन्याचा एरियर सोबत मिळाल्यास 4 महिन्याचे 70,556 रुपये येतील.

 

18000 बेसिक सॅलेरीवर इतका वाढले डीए

 

जर बेसिक सॅलरी 18,000 रुपये असेल तर 28 टक्केच्या दराने आता 5,030 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये 3 टक्केची वाढ झाली आहे.
आता 31 टक्केच्या दराने डीए मिळेल.आता 31 टक्केच्या हिशेबाने डीएचे 5,580 रुपये मिळतील म्हणजे कर्मचार्‍याचे वेतन 18,000 रुपये बेसिक असल्यास 540 रुपयांची वाढ डीएमध्ये होईल.
आता तीन महिन्याचा डीए एरियर म्हणून पगारात 1,620 रुपये जादा येतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Central Government Employee | good news for central government employee pm modi to give diwali bonus on 31 oct check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

 

Related Posts