IMPIMP

Chennai Super Kings | चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का ! धोनीच्या चेन्नईचा 14 कोटींचा मोहरा आयपीएलला मुकणार?, जाणून घ्या!

by nagesh
Chennai Super Kings | ipl 2022 big blow to csk and ms dhoni player who has taken for rs 14 crore will not playing some matches of the ipl

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधी चेन्नई सुपर
किंग्ज (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाने 14 कोटी रूपये मोजून घेतलेला खेळाडू आयपीएलच्या काही
सामन्यांना मुकणार आहे. चेन्नईला (Chennai Super Kings) याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दीपक चहर (Deepak Chahar) असं खेळाडूचं नाव आहे. दीपक चहर हा चेन्नईचा स्ट्राईक गोलंदाज आहे. मात्र गेल्याच सामन्यांमध्ये दीपकने जोरदार
फलंदाजीही केली होती. त्यामुळे चेन्नई संघाचा फक्त गोलंदाज (Bowler) नाही तर एक अष्टपैलू खेळाडू (All-around player) सामन्यांना मुकणार
आहे. याचा संघाला तोटा होणार आहे.

 

 

दीपक चहर का मुकणार ?

भारतीय संघाकडून खेळताना दीपक चहरला दुखापत झाली होती. सध्या दीपक बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) आहे मात्र दुखापतीतून तो अजून सावरलेला नाही. तर दुसरीकडे आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दीपक 14 एप्रिलनंतर खेळणार असल्याचा समजत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, दीपकच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला खेळवणार ?, असा प्रश्न चेन्नई संघाच्या संघ व्यवस्थापनाला पडला आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कोणता खेळाडू खेळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Chennai Super Kings | ipl 2022 big blow to csk and ms dhoni player who has taken for rs 14 crore will not playing some matches of the ipl

 

हे देखील वाचा :

Adinath Cooperative Sugar Factory | शेतकऱ्यांचा रोहित पवारांना धक्का? ‘तो’ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द!

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘गली बॉय’ मधील रॅपरला 4 महिन्यात आले दोन हार्ट अटॅक, धर्मेशची आई म्हणाली – ‘त्याला वाचविण्यासाठी मी काहीही करू शकले नाही…’

Sanjay Raut | संजय राऊत यांची जोरदार टीका; म्हणाले – ”किरीट सोमय्या म्हणजे सिरिअल…”

 

Related Posts