IMPIMP

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘गली बॉय’ मधील रॅपरला 4 महिन्यात आले दोन हार्ट अटॅक, धर्मेशची आई म्हणाली – ‘त्याला वाचविण्यासाठी मी काहीही करू शकले नाही…’

by nagesh
Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | gully boy rapper dharmesh parmar aka mc tod fod death mother reveals had two heart attack in 4 months

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या
चित्रपट ‘गली बॉय (Gully Boy)’ मधील प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमारचा मृत्यू (Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies) झाला आहे. धर्मेशनं
अवघ्या 24व्या वर्षाच्या आत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या जाण्याने अनेक कलाकरांना मोठा धक्का बसला आहे (Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र त्याच्या (Dharmesh Parmar) मृत्यूनंतर आता एक नवी माहिती चाहत्यांसमोर आली आहे. त्यामुळं चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मुलाखतीमध्ये त्याच्या आईने सांगितले की, ‘धर्मेशला चार महिन्यातच दोन हार्ट अटॅक आले. त्याला पहिला अटॅक चार महिन्यांआधी आला होता. त्यावेळी तो लडाखला त्याचा मित्रांसोबत फिरायला गेला होतां.’ (Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies)

 

 

“दुसऱ्यांदा त्याला घरातच अटॅक आला, मात्र जेव्हा त्याच्या या आजाराबद्दल आम्हाला कळालं. तेव्हा आम्ही त्याची हार्ट सर्जरी केली. त्याची सर्जरी झाली असून सुद्धा त्यानं कधी आराम केला नाही. तो रॅपसाठी वेडा होता आणि संगीताला आपलं प्रेम बनवलं होत. माझं बाळ आता गेलं आहे आणि त्याला वाचविण्यासाठी मी काहीही करू शकले नाही.” असं त्याची आई म्हणाली.

 

 

दरम्यान, धर्मेशचा मृत्यू नाशिक मध्ये एका ट्रीपमध्ये असताना झाला. परंतु त्याचा मृत्यू कार अपघातात झाला नसून, त्याला हार्ट अटॅकआल्यानं झाला.

 

 

 

Web Title :- Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | gully boy rapper dharmesh parmar aka mc tod fod death mother reveals had two heart attack in 4 months

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊत यांची जोरदार टीका; म्हणाले – ”किरीट सोमय्या म्हणजे सिरिअल…”

Arvind Kejriwal | केजरीवालांचं थेट भाजपला आव्हान ! म्हणाले – ‘त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर राजकारण सोडणार’;

Randeep Hooda | रणदीप हु़ड्डा बनणार ‘स्वातंत्रसैनिक वीर सावरकर’ ! फर्स्ट लूक शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ..

Kirit Somaiya | ‘त्यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कसला देतायत’ – किरीट सोमय्या

 

Related Posts