IMPIMP

Deepak Kesarkar | ‘जी माणसं तुरुंगात जाऊन आलेली असतात, त्यांना…’ संजय राऊतांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

by nagesh
Deepak Kesarkar | your luxury houses cars have come from khake deepak kesarkars counter attack on sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना इशारा दिला होता. 2024 ला जेलमध्ये जाण्यासाठी तयारी ठेवा असे राऊत म्हणाले होते. यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. जी माणसं तुरुंगात जाऊन आलेली असतात, त्यांना इतर माणसं सुद्धा जेलमध्ये जावं असं वाटत असतं. पण अशा काही इच्छा फलद्रुप होत नसतात. त्यामुळे त्यांच्या इच्छा त्यांनाच लखलाभ आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, ज्या ज्या वेळी त्यांना सत्ता मिळाली, त्या काळात त्यांच्यासमोर जे लोक बोलतील, त्या त्या लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. त्यामुळे त्यांची संस्कृती आहे, जे असा विचार करतात त्यांना याला सामोरं जावं लागेल. त्यांचे हे विचार आणि इच्छा त्यांनाच लखलाभ असो, असेही केसरकर म्हणाले.

 

म्हणून ते जेलमध्ये गेले होते

त्यांनी घोटाळा केला होता, त्यामुळे ते जेलमध्ये गेले होते. याबद्दल मोठे पोस्टर्स लागले आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरही आरोप झाले होते. ते सुद्धा जेलमधून बाहेर आले आहेत.
राऊत सुद्धा आपले पोस्टर्स लावू शकतात. शेवटी कशाला काय नाव ठेवायचं हे ज्याचा त्याचा निर्णय आहे.
त्यांची संस्कृती असल्याचा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

 

संजय राऊतांचा फुसका फटाका

संजय राऊत यांची बॉम्ब फोडण्याची भाषा आहे. ते नागपूरला आले पण तो फुसका फटाका निघाला.
कदाचित तो टोमणे बॉम्ब असेल, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | sanjay raut will have to go to jail says deepak kesarkar

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मांजरी येथे दरोडा; घरात शिरुन कोयत्याने वार करुन लुटले

BJP MLA Nitesh Rane | ‘आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर’ नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र; अजित पवारांवरही साधला निशाणा

Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

 

Related Posts