IMPIMP

Diabetes Diet | तुम्ही सुद्धा असाल डायबिटिज तर ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश, ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होईल मदत

by nagesh
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Diet | डायबिटीज (Diabetes) हा असा आजार आहे की जवळजवळ प्रत्येक घरामध्ये या आजाराने ग्रस्त व्यक्ती आढळेल. त्यामुळे खाण्यापिण्यात खूप खबरदारी घ्यावी लागते (Diabetes Care). ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) राहण्यासाठी काय खावे हा प्रश्न काही लोकांच्या मनात असतो (Diabetes Control Tips). आम्ही तुम्हाला असा आहार (Diabetes Diet) सांगणार आहोत, जो घेवून तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित करू शकता (Diabetic Patients Should Include These Things In The Diet).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मधुमेहात घ्या असा आहार (Diet For Diabetics)

धान्य खा (Eat Grain)
मधुमेहामध्ये धान्याचा समावेश करा. याशिवाय तुमच्या आहारात फळांचा समावेश जरूर करावा (Diabetes Diet). तसेच सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिण्याऐवजी मेथीचे पाणी प्या, ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल (Fenugreek Water For Diabetic).

 

टोमॅटो आहे फायदेशीर (Tomato Is Beneficial)
टोमॅटो (Tomato) खाल्ल्यानेही ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात राहते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी (Vitamin C) मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होते (Include These Things In Diet It Will Help In Controlling Blood Sugar).

जांभळाचे व्हिनेगर (Java Plum Vinegar)
दुपारच्या जेवणात जांभळाचा समावेश करा. मधुमेहामध्ये हे खूप फायदेशीर आहे.
तसेच, चिया सिड्स (Chia Seeds) मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहेत. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात याचा समावेश करा.

 

शुगर प्रॉडक्टपासून रहा दूर (Stay Away From Sugar Products)
मधुमेहाच्या रुग्णांनी चॉकलेट, आईस्क्रीम, साखरेची बिस्किटे इत्यादी पदार्थ त्यांच्या आहारापासून दूर ठेवावेत.
या पदार्थांच्या सेवनामुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते (Diabetes Control).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 Web Title :- Diabetes Diet | if you are also diabetic then include these things in the diet it will help in controlling blood sugar

 

हे देखील वाचा :

NCP MP Supriya Sule | ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन… ‘ – सुप्रिया सुळे

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 2 लाखांचे एम. डी ड्रग्ज जप्त, पुण्यातील लष्कर परिसरात कारवाई

Devendra Fadnavis On Thackeray Government | ‘माझं मुंबईत घरच नाहीये, मी नशिबवान; अन्यथा…’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts