IMPIMP

Diarrhea | उन्हाळा वाढण्यासह वाढतो ‘या’ दोन आजारांचा धोका, ही ‘वॉर्निंग साईन’ दिसताच व्हा सावध !

by nagesh
diarrhea summer disease increasing with heat temperature viral fever diarrhea dehydration

सरकारसत्ता ऑनलाइन – भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, त्यामुळे लोक आजारी पडू लागले आहेत. अशा स्थितीत व्हायरल फिव्हर (Viral Fever) आणि डायरिया (Diarrhea) ची लागण झाल्याने डिहायड्रेशनच्या समस्या (Dehydration Problem) वाढू लागल्या आहेत. सूर्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे हे यामागचे एक कारण आहे (Diarrhea).

 

वाढते तापमान लक्षात घेऊन खाण्यापिण्याची काळजी घ्या. डायरिया (Diarrhea) आणि व्हायरल फिव्हर या दोन्ही लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या आजारांकडे करू नका दुर्लक्ष (Do Not Ignore These Diseases)

जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात विषाणूजन्य ताप आणि जुलाबाची चिन्हे दिसू लागतात तेव्हा जवळच्या रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक चाचण्या करून घेणे सर्वात महत्वाचे आहे. हे आजार कसे ओळखायचे ते जाणून घेऊया.

 

अतिसाराची लक्षणे (Symptoms Of Diarrhea)

– पोटदुखी (Stomach Pain)
– मळमळ किंवा उलट्या (Nausea or Vomiting)
– पोटात जळजळ जाणवणे (Feeling Burning In Stomach)
– भूक न लागणे (Loss Of Appetite)
– डोकेदुखी होणे (Headache)
– ताप येणे (Fever)
– सतत तहान (Constant Thirst)
– स्टूलमध्ये रक्त (blood In Stool)
– डिहायड्रेशनची समस्या (Dehydration Problem)
– दिवसातून अनेक वेळा मलविसर्जनासाठी जाणे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

व्हायरल तापाची लक्षणे (Symptoms Of Viral Fever)

– डोकेदुखीचा त्रास
– डोळे लाल होणे (Reddening Of Eyes)
– डोळ्यात जळजळ होणे (Eye Irritation)
– घसा खवखवणे (Sore Throat)
– सर्दी होणे (Cold)
– अंगदुखी (Body Pain)
– शरीराचे तापमान वाढणे (Rising Body Temperature)
– सांध्यांमध्ये वेदना जाणवणे (Joint Pain)

 

अतिसार आणि वायरल फिव्हर कसा टाळायचा (How To Avoid Diarrhea And Viral Fever) ?

– डिहायड्रेशन टाळा
– इम्युनिटी मजबूत ठेवा (Keep Immunity Strong)
– दूषित पाण्याचे सेवन करू नका (Don’t Consume Contaminated Water)
– बदलत्या ऋतूमध्ये बाहेरच्या वस्तू खाणे टाळा
– कोमट पाणी प्या (Drink Lukewarm Water)
– संतुलित आहार घ्या (Eat Balanced Diet)
– वायरल फिव्हरच्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा (Avoid Coming In Contact With Viral Fever Patients).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- diarrhea summer disease increasing with heat temperature viral fever diarrhea dehydration

 

हे देखील वाचा :

Pune CNG Price Hike | CNG दरात दोन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Women’s Commission | राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची जिल्हा पातळीवर होणार सुनावणी

Spinach For Diabetes Control | शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे पालक, जाणून घ्या आरोग्य कसे ठेवते चांगले

 

Related Posts