IMPIMP

Diet Tips | 40 व्या वर्षी हार्टपासून किडनीपर्यंतच्या योग्य फंक्शनसाठी ‘या’ गोष्टींची घ्यावी लागेल काळजी

by nagesh
Diet Tips | diet tips at the age of 40 special care has to be taken of these things for proper function from heart to kidney

सरकारसत्ता ऑनलाइन – Diet Tips | वृद्धत्वासह, शरीराचे मेटाबॉलिज्म (Metabolism) कमी होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष दोघांचेही वजन वाढू (Weight Gain) लागते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहाराकडे लक्ष (Dietary Care) देणे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही डाएट टिप्स (Diet Tips) सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी आणि त्यानंतरही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता (Diet Tips For Fit And Healthy Body).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 – कॅफिनचे सेवन कमी करा (Reduce Caffeine Intake) किंवा पूर्णपणे टाळावे, कॅफीनच्या अतिसेवनामुळे अ‍ॅसिडिटी (Acidity) होऊ शकते.

 

2 – तळलेले अन्न, पॅक केलेले अन्न, तेलकट अन्न देखील आहारातून पूर्णपणे काढून टाकावे (Fried Foods, Packaged Foods, Oily Foods Should Completely Eliminated From Diet). सोडियमचे प्रमाण जास्त असलेल्या गोष्टी टाळा, जास्त मीठ खाल्ल्याने बीपी (BP) वाढू शकतो आणि किडनीच्या आजारांचा (Kidney Disease) धोकाही वाढतो.

 

3 – आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवा (Increase Liquid Substance Level In Diet). जर शरीर हायड्रेटेड (Hydrated) असेल तर स्नायू आणि मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू शकते. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. याशिवाय हर्बल टी, ज्यूस, भाज्यांचा रस, लिंबूपाणी हेही आहारात घ्यावे. नारळ पाणी हा देखील एक चांगला पर्याय आहे.

 

4 – ताकद वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहारावर (Anti-oxidants Rich Diet) लक्ष केंद्रित करा,
जेणेकरून अकाली वृद्धत्वाचा प्रभाव कमी करता येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5 – लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी वयाच्या 40 नंतर दारूचे (Alcohol) सेवन अजिबात करू नये.
हे कोणत्याही वयात हानिकारक असले, तरी चाळीशीनंतरही दारूचे सेवन केल्यास लिव्हरच्या विकाराची (Liver Disorders) समस्या वाढू शकते.

 

6 – 40 वर्षांच्या वयात, प्रोटीन, हेल्दी फॅट, धान्य, फायबरचे (Protein, Healthy Fats, Grains, Fiber) आवश्यक प्रमाण,
अँटी-ऑक्सिडंट्स समृद्ध आहार समाविष्ट केला पाहिजे. लक्ष चांगल्या आहारावर आणि निरोगी जीवनशैलीवर असले पाहिजे.
रोगाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा (Diet Tips).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diet Tips | diet tips at the age of 40 special care has to be taken of these things for proper function from heart to kidney

 

हे देखील वाचा :

Aadhaar Link To JanDhan Account | जन धन खाते आणि आधार लवकरच करा लिंक; लाखोंचा मिळेल फायदा, जाणून घ्या

Diabetes Diet | शुगर कंट्रोल करण्यात अतिशय प्रभावी आहे भेंडी, डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करावे सेवन

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंना भाषणाआधी हातापायाला सुटतो घाम’; स्वत: सांगितली भाषणाआधी कशी करतात तयारी?

 

Related Posts