IMPIMP

Dinesh Lal Yadav and Monalisa | ” प्यार वाली बात होखेड़ा “, पहा दिनेश लाल यादव आणि मोनालिसाचा रोमँटिक डान्स (VIDEO)

by nagesh
Dinesh Lal Yadav and Monalisa | bhojpuri video song pyar wali baat hokheda staring dinesh lal yadav nirahua and monalisa viral on social media

सरकारसत्ता ऑनलाईन  –  सध्या सोशल मिडियावर भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आणि सुपरस्टार दिनेश लाल यादव (Superstar Dinesh Lal Yadav and Bhojpuri Actress Monalisa ) यांचा सेक्सी ट्रॅक चांगलाच धुमाकूळ घालत आहे. इतकच नाही तर या दोन्ही स्टार्सच्या केमिस्ट्रीने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. अहो नुसती खळबळच नाही माजवली तर, मोनालिसाने (Bhojpuri Actress Monalisa ) तिच्या कामुक स्टाईलने सगळ्यांना अस्वस्थ केले. तसेच दिनेश लालचे जबरदस्त एक्सप्रेशन चाहत्यांना आणखीनच मादक बनवत आहेत. विशेष म्हणजे या गाण्यातील दिनेश लाल यादवची (Superstar Dinesh Lal Yadav ) मोनालिसासोबतची केमिस्ट्री ( Love Chemistry) पाहून लोक वेडे झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की , नेमक ते गाण तरी कोणत आहे ? तर मग वाचा.. हे गाण आहे भोजपुरी चित्रपट “बीवी नंबर 1” (Bhojpuri Movie “Bivi No. 1″) मधील आहे . ज्याचे बोल आहेत ” प्यार वाली बात होखेड़ा “. विशेष म्हणजे या गाण्याचे व्ह्यूज सातत्याने वाढत आहेत. मग आता तुम्ही पण हा सेक्सी ट्रॅक (Sexy Track) पहा…

 

 

“बीवी नंबर 1” या भोजपुरी चित्रपटामधील या गाण्यामध्ये मोनालिसा हिरव्या रंगाच्या साडीत सेक्सी मूव्ह करताना दिसत आहे. इतकच नाही तर दिनेश लाल यादव तिची छेड काढताना दिसत आहे. या गाण्यात मोनालिसा आणि दिनेश लाल यादव या दोघांचा नृत्य खूपच दमदार आणि अप्रतिम आहे. निरहुआचे रोमँटिक एक्सप्रेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल, तर मोना जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा तिचा हॉट आणि बोल्ड लूक सर्वांनाच घाम फोडतो. महत्वाची बाब म्हणजे या गाण्यातही तेच घडले आहे.

हे गाणे पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.लोक हे गाणे पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
याच एकमेव आणि महत्वाच कारण म्हणजे या गाण्यात मोना आणि निरहुआच्या जोडीने अनेक रोमँटिक सीन्स
(Romantic Scenes) दिले आहेत. आतापर्यंत या गाण्याला 15 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणे आलोक कुमार आणि कल्पना यांनी गायले असून या गाण्याचे संगीत राजेश-रजनीश यांनी दिले आहे.
हे गाणे रिलीज झाले तेव्हाही लोकांना हे गाणे खूप आवडले होते, पण आज पुन्हा एकदा हे गाणे इंटरनेटवर हिट
झाले आहे. विशेष म्हणजे भोजपुरी इंडस्ट्री आणि स्टार्सनी प्रेक्षकांच्या हृदयात फारच खास स्थान निर्माण केले आहे
आणि त्यामुळेच लोकांना ते खूप आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे दररोज एक ना एक भोजपुरी गाणे इंटरनेटवर हेडलाईन बनताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Dinesh Lal Yadav and Monalisa | bhojpuri video song pyar wali baat hokheda staring dinesh lal yadav nirahua and monalisa viral on social media

 

हे देखील वाचा :

Sajid Khan | “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे ५ मिनिटे पाहत राहिला”, साजिद खानवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप

Pimpri Pune Crime | देवदर्शनासाठी गेलेल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

Jayant Patil | ‘राज्यातील सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय’ – जयंत पाटील

 

Related Posts