IMPIMP

Dolly Khanna | लोकांना मालामाल करत आहे ‘ही’ महिला, 1 लाखाचे बनवले 2.26 कोटी रुपये; जाणून घ्या कसे

by nagesh
Dolly Khanna | dolly khanna rama phosphates shares making crorepati

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Dolly Khanna | मागील मोठ्या कालावधीपासून एक महिला लोकांना मालामाल करत आहे. ही महिलेने 1 लाखाचे 2.26 कोटी रूपयांपर्यत बनवले आहेत. ही महिला इतर कुणी नसून शेयर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) आहेत.

डॉली खन्ना (Dolly Khanna) यांच्या पोर्टफोलियोमध्ये असे अनेक शेयर आहेत जे जबरदस्त कमाल करत आहेत.
त्यांचा असाच एक शेयर रामा फॉस्फेट (Rama phosphates ltd) आहे, ज्याने मागील 20 वर्षात अनेक लोकांना कोट्यधीश बनवले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या शेयर (Share) मध्ये 20 वर्षापूर्वी ज्यांनी 1 लाख रुपये लावले होते त्यांचे पैसे आज सुमारे 2.26 कोटी रुपये झाले आहेत.
इतकेच नव्हे, या शेयरमध्ये जर कुणी एक वर्षापूर्वी सुद्धा 1 लाख रुपये लावले असतील तर आज ते 5.81 लाख रुपये झाले आहेत.

डॉली खन्ना (Dolly Khanna) चर्चेत नसलेले अनोळखी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेयर निवडण्यासाठी प्रसिद्ध आहेत, जे भविष्यात कमाल करतात.
एप्रिलपासून जून 2021 च्या तिमाहीत डॉली खन्ना यांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये 7 नवीन शेयर घेतले आहेत, ज्यामध्ये रामा फॉस्फेट
(rama phosphates shares) चा सुद्धा समावेश आहे.

 

या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलैपासून सप्टेंबरच्या दरम्यान फर्टिलायजर कंपनीचा हा शेयर 14 टक्के वाढला (Share Price Increase) आहे.
या दरम्यान एनएसई निफ्टीने 12 टक्के आणि बीएसई सेन्सेक्सने 12.65 टक्केचा रिटर्न दिला आहे.

सप्टेंबर 2001 मध्ये बीएसई (BSE) वर हा शेयर 1.55 रुपये मूल्याचा होता परंतु मंगळवारी बीएसईवर हा शेयर 10 टक्केच्या उसळीसह 351.60 रुपयांपर्यंत पोहचला.

 

Web Title : Dolly Khanna | dolly khanna rama phosphates shares making crorepati

 

 

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत डिलिव्हरी बॉयचं विकृत कृत्य; मुंबईतील संतापजनक घटना

Jayant Patil | आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts