IMPIMP

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

by nagesh
Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी अनेक योजना राबवत आहे, ज्यामध्ये एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojna) आहे. या योजनेंतर्गत फेरीवाले, टपरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम करणारे मजूर आणि असंघटित क्षेत्राशी संबंधीत लोकांना आपले वृद्धत्व सुरक्षित करण्यात मदत (Earn Money) मिळेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

योजनेंतर्गत सरकार (Modi Government) मजुरांना पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत तुम्ही रोज केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

55 रुपये एका महिन्यात जमा करावे लागतील

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

 

या कागदपत्रांची आहे गरज

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अशाप्रकारे करावे रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.

 

द्यावी लागेल ही माहिती

रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता.
याशिवाय सहमतीपत्र द्यावे लागेल जे बँक ब्रांचमध्ये द्यावे लागेल जिथे मजूराचे बँक खाते असेल,
जेणेकरून त्याच्या खात्यातून वेळेवर पेन्शनचे पैसे कापता येऊ शकतात. (Earn Money)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Earn Money | earn money 36000 rupees by saving just 2 rupees in pm shram yogi man dhan yojna

 

हे देखील वाचा :

Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली

Pune Crime | पुण्यात गांजा, MD, LSD सह दोन जणांना अटक, गुन्हे शाखेकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sharad Pawar | एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

 

Related Posts