IMPIMP

Earn Money | तुमच्याकडे असेल 1 रुपयाची ‘ही’ Note, तर तुम्हाला मिळतील 5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या काय करावे?

by nagesh
Earn Money | earn money if you have such a 1rupee note then you can become a millionaire know what to do

नवी दिल्ली : वृत्तसंस्था छंद म्हणून तुम्ही (Old Note Collection) 1, 5 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोट (Old Note) जमवल्या असतील तर आता त्या नोटा तुम्हाला लखपती (Earn Money) बनवू शकतात. या नोटा चलनात नसल्या तरी दुर्मिळ असल्याने त्यांचे मुल्य खुप जास्त आहे. अनेक वेबसाइटवर या नोटांचा लिलाव (Old Note Auction) होत आहे आणि यासाठी चांगली रक्कम (Earn Money) मिळत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अशी विका 1 रुपयांची नोट

 

 जर तुमच्याकडे 1 रुपयांची ही विशेष नोट असेल तर तुम्ही अ‍ॅड प्लेटफॉर्म क्विकर (Quikr) वर विकू शकता.

 

 या वेबसाइटवर या नोटेची मोठी किंमत दिली जात आहे.

 

 प्रथम क्विकरवर सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा.

 

 नंतर नोटेचा फोटो क्लिक करून अपलोड करा.

 

 नंतर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवा.

 

 वेबसाइटकडून ही माहिती व्हेरिफाय करण्यात येईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अशी कर जादा कमाई (Earn Money)

 

 चलानात नसली तरी या नोटेची व्हॅल्यू हजारो रुपये आहे.

 

 1 रुपयांच्या नोटांचा बंडल लाखो रुपयांना विकला जाऊ शकतो.

 

 CoinBazzar वेबसाइटवर 1 रुपयांच्या बंडलची किंमत 49,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर बंडलची किंमत 44,999 रुपये आहे.

 

 यासाठी वेबसाइटवर शॉप सेक्शनमध्ये जा आणि नोट्सवर क्लिक करून नोटस बंडलमध्ये जा.

 

 येथे याबाबत सर्व माहिती मिळेल.

 

या नोटेवर 1957 मध्ये गव्हार्नर एच.एम. पटेल यांची सही आणि तिचा सीरियल नंबर 123456 असावा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Earn Money | earn money if you have such a 1rupee note then you can become a millionaire know what to do

 

हे देखील वाचा :

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली ‘ही’ चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल ‘दंड’

Gold Price Today | खुशखबर ! धनत्रयोदशीपूर्वी ‘स्वस्त’ झाले सोने; सर्वोच्च स्तरापासून आज 4 हजार रुपयांपर्यंत मिळतंय ‘स्वस्त’, जाणून घ्या दर

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान

 

Related Posts