IMPIMP

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान शपथविधी आधी फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे असणार आहेत. याबाबत घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्याच्या राजकारणात आताही मोठी घडामोड दिसून येत आहे. संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशा मोठ्या चर्चा पसरल्या होत्या. दरम्यान ऐन वेळी राजकारणात नवा ट्विस्ट समोर आल्याचे दिसले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 

Web Title :- Eknath Shinde | Big news! A new twist in politics; Eknath Shinde, the new Chief Minister of Maharashtra, will be sworn in at 7.30 pm

 

हे देखील वाचा :

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

Pune Crime | गुन्हे शाखेकडून दोन परदेशी नागरिकांकडून 5 लाखाचे कोकेन जप्त

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान; म्हणाले – ‘मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार?’

 

Related Posts