IMPIMP

EPFO | बँक अकाऊंटमध्ये आले नसेल PF चे व्याज तर इथं करा तक्रार, मिस्ड कॉलशिवाय SMS द्वारे 1 मिनिटात जाणून घ्या बॅलन्स

by nagesh
EPFO | epfo warns never make such mistakes or else there may be a big loss of money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO | देशातील कोट्यवधी कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात (PF Account) सरकारने व्याज टाकण्यास सुरूवात केली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफ (EPFO) सेव्हिंगवर सरकार 8.5 टक्के दराने व्याज देत आहे. पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आले किंवा नाही, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. याशिवाय जर खात्यात व्याजाची रक्कम क्रेडिट झाली नसेल तर याबाबत तक्रार सुद्धा करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

PF बॅलन्स चार पद्धतीने तपासता येऊ शकतो. अनेकदा टोल फ्री नंबरवर मिस्ड कॉल दिल्यास तो लागत नाही किंवा बिझी असतो. अशावेळी तुम्ही दुसरे पर्याय निवडून आपला बॅलन्स काही मिनिटात जाणून घेवू शकता. या चार पद्धती पुढील प्रमाणे –

 

1. मिस्ड कॉलद्वारे तपासा बॅलन्स

 

2. एसएमएसद्वारे तपासा बॅलन्स

 

3. EPFO च्या वेबसाईटद्वारे जाणून घ्या बॅलन्स

 

4. उमंग अ‍ॅपद्वारे (umang app) जाणून घ्या

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एसएमएसद्वारे 1 मिनिटात जाणून घ्या बॅलन्स

 

तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला PF Account चा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. (EPFO)

 

मिस कॉलद्वारे तपासा आपला बॅलन्स

 

तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल. (EPFO)

 

खात्यात व्याज आले नसेल तर अशी करा तक्रार

 

यासाठी तुम्हाला https://epfigms.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटवर जाऊन Register Grievance वर क्लिक करा. यानंतर पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर, एम्प्लॉयर, ऑदर्सपैकी आपले स्टेटस निवडा, यांनतर पीएफ खात्याशी संबंधीत तक्रारीसाठी पीएफ मेंबर निवडा. या सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर UAN नंबर आणि सिक्युरिटी कोड भरून Get Details वर क्लिक करा. UAN er शी लिंक्ड खात्याशी व्यक्तिगत माहिती समोर येईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यानंतर Get OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर पर्सनल डिटेल्स भरून त्या पीएफ नंबरवर क्लिक करा ज्याच्याशी संबंधीत तक्रार नोंदवायची आहे. यानंतर एक पॉपअप येईल. येथे पर्याय पीएफ ऑफिसर, एम्प्लॉयर, कर्मचारी जमा लिंक्ड वीमा योजना किंवा मागील पेन्शन पैकी एक पर्याय निवडावा लागेल. डिटेल्स आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमची तक्रार नोंदली जाईल आणि तक्रार रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेलवर येईल.

 

Web Title : EPFO | epfo pf interest not credited to your account yet then complain here check

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले – ‘ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी…’

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

 

Related Posts