IMPIMP

Deepak Mankar | राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

by nagesh
From NCP (Ajit Pawar group) former Deputy Mayor Deepak Mankar has been elected as Pune City President

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Mankar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (अजित पवार गट) NCP (Ajit Pawar Group) पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची पुणे शहराध्यक्षपदी (NCP Pune City President) निवड करण्यात आली आहे. दीपक मानकर यांना त्याबाबतचे नियुक्तीचे पत्र देखली देण्यात आले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दीपक मानकर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. अजित पवार, सुनिल तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी दीपक मानकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title : From NCP (Ajit Pawar group) former Deputy Mayor Deepak Mankar has been elected as Pune City President

Related Posts